Love Birds In Parallel Universe Marathi
Episode 01
Author
चला तर मग चालू करुया चॅट स्टोरी
राघव
तू माझ्या कडून कोणत्या जन्माचा बदला घेतोय?
राघव
तू सकाळ लवकर करतो आणि रात्र कमी का?
राघव
जाऊदे...!
तुला बोलून काही होणार नाही
मला आज Job Interview साठी जायचे आहे.
राघव
मी फ्रेश व्हायला जातो
सानिका (San)
हे सुर्य आणि निसर्गा
मी तुमचे आभार मानते की...
मला आजचे दिवस दाखविले.
Raghavchi Aai
राघव चल उशीर होईल फ्रेश हो.
मग नाश्ता कर.
आज मी ऑफिस interview साठी जाणार.
राघव मनातल्या मनात बोलला
सानिका (San)
हे निसर्गा तू जसा आजपर्यंत मला साथ दिली तशी आज पण दे.
सानिका (San)
आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे.
सानिका मनातल्या मनात बोलली
राघव जॉब इंटरव्ह्यू साठी ऑफिस मध्ये पोहोचतो.
राघव
Do You Understand Marathi?
Office Receptionist
Yes, Cause Of I'm Marathi Girl
राघव
जे जॉब इंटरव्ह्यू होत आहेत.
राघव
ते कोणत्या Floor आहे?
Office Receptionist
Floor No : 10th वर जॉब इंटरव्ह्यू होत आहेत.
Author
नोंद
समांतर विश्व १ हे राघव चे आहे आणि समांतर विश्व २ हे सानिका चे आहे.
Comments
『𝙇𝙚𝙫𝙞𓅂』ᵒᶠᶠ
mala sang, tula kay nahi samajle
mi tula sagte
Tell me what you did not understand
I'll be tell you
2024-03-19
0
Rutuja 💜
what does this mean
2024-03-13
3
『𝙇𝙚𝙫𝙞𓅂』ᵒᶠᶠ
When You Change into Surya Da???
2023-06-27
1