Love Birds In Parallel Universe Marathi
Episode 03
सानिका जॉब इंटरव्ह्यू साठी आत जाते.
सानिका (San)
Good Afternoon
अर्धा तास जॉब इंटरव्यू सेशन्स होतो.
बॉस
Now You Are Employee Of This Company
8th Floor Counterer
राघव जॉब इंटरव्ह्यू के लिये अंदर जाईयेगा।
सानिका बाहेर येताना आणि राघव आत जाताना.
पुन्हा अर्धा तास जॉब इंटरव्ह्यू सेशन्स होतो.
इंटरव्ह्यू चे परिणाम अर्ध्या तासाने समोर येतात.
इथे राघवच्या मनात भीती येत होती.
तेथे सानिका राघवला धीर देत बोलत होती की...
सानिका (San)
राघव काही काळजी घेऊ नको.
सानिका (San)
तुझा पण जॉब पक्का होईल.
सानिका (San)
तू आता फक्त प्रार्थना कर.
राघव सूर्याला साकडं घालू लागला.
राघव
सूर्या मला जॉब पक्का होऊ दे.
अर्ध्या तासाने इंटरव्ह्यू चा परिणाम येतो.
8th Floor Mobile Phone Ringing...
8th Floor Counterer
Yes, sir.
बॉस
Tell Him Your Job Is Confirm
बॉस
Please Tell Her/Him
Raghav & Sanika Coming My Office Cabin Room
सानिका आणि राघव गोंधळुन जातात.
सरांच्या कॅबिन मध्ये येतात.
सानिका (San)
May I Coming Sir?
Comments