Love Birds In Parallel Universe Marathi
Episode 01
Author
चला तर मग चालू करुया चॅट स्टोरी
राघव
तू माझ्या कडून कोणत्या जन्माचा बदला घेतोय?
राघव
तू सकाळ लवकर करतो आणि रात्र कमी का?
राघव
जाऊदे...!
तुला बोलून काही होणार नाही
मला आज Job Interview साठी जायचे आहे.
राघव
मी फ्रेश व्हायला जातो
सानिका (San)
हे सुर्य आणि निसर्गा
मी तुमचे आभार मानते की...
मला आजचे दिवस दाखविले.
Raghavchi Aai
राघव चल उशीर होईल फ्रेश हो.
मग नाश्ता कर.
आज मी ऑफिस interview साठी जाणार.
राघव मनातल्या मनात बोलला
सानिका (San)
हे निसर्गा तू जसा आजपर्यंत मला साथ दिली तशी आज पण दे.
सानिका (San)
आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे.
सानिका मनातल्या मनात बोलली
राघव जॉब इंटरव्ह्यू साठी ऑफिस मध्ये पोहोचतो.
राघव
Do You Understand Marathi?
Office Receptionist
Yes, Cause Of I'm Marathi Girl
राघव
जे जॉब इंटरव्ह्यू होत आहेत.
राघव
ते कोणत्या Floor आहे?
Office Receptionist
Floor No : 10th वर जॉब इंटरव्ह्यू होत आहेत.
Author
नोंद
समांतर विश्व १ हे राघव चे आहे आणि समांतर विश्व २ हे सानिका चे आहे.
Episode 02
राघव दहाव्या मजल्यावर जातो पण तेथे कोणतेही जॉब interview सेशन्स होत नसतात.
राघव दहाव्या मजल्यावरच्या काउंटरवर विचारतो.
10th Floor Counterer
Hmm, Yes Sir...
10th Floor Counterer
बोलिए कोई हेल्प चाहिए क्या???
राघव
हा, पण तुम्ही तर ऑफिस रिसेप्शनला होते ना...!
राघव
तुम्ही दहाव्या मजल्यावर कसे???
10th Floor Counterer
नहीं तो...!
10th Floor Counterer
मैं यहा 10th Floor पर Counterer हूं।
10th Floor Counterer
क्या आप हिंदी या अंग्रेजी बोल सकते हैं क्या???
राघव
आपको मराठी नहीं आता क्या???
10th Floor Counterer
मराठी समझ आता है, पर बोलने नहीं।
राघव
यहां इंटरव्यू सेशन्स कहा चल रहा हैं?
10th Floor Counterer
आप 8th Floor पर जाईये, इंटरव्यू सेशन्स चल रहे हैं।
राघव विचार करत करत ८ व्या मजल्यावर जातो.
राघव
इथे जॉब इंटरव्ह्यू सेशन्स चालू आहे का???
सानिका (San)
Counterer ला जाऊन विचारा.
राघव
माझ्या सोबत अरे - तुरे कर.
सानिका (San)
मला इतक्यात आता नाही जमणार.
8th Floor Counterer
Yes Sir
8th Floor Counterer
बोलिए क्या मैं आपकी मदद कर सकती हूं?
राघव
मेरा जॉब इंटरव्यू सेशन्स कब हैं?
और
जॉब इंटरव्यू सेशन्स के लिए रिज्यूम यहां देना है क्या??
8th Floor Counterer
मैं आपका नाम कॉल आउट करूंगी तब आप अंदर जाइएगा
और
जॉब इंटरव्यू के लिए रिज्यूम आप कंपनी के सर को ही दिखाइएगा।
8th Floor Counterer
लास्ट नंबर सानिका & राघव
8th Floor Counterer
Most Welcome Sir & Mam
8th Floor Counterer
सानिका जॉब इंटरव्ह्यू के लिये अंदर जाईयेगा।
Episode 03
सानिका जॉब इंटरव्ह्यू साठी आत जाते.
सानिका (San)
Good Afternoon
अर्धा तास जॉब इंटरव्यू सेशन्स होतो.
बॉस
Now You Are Employee Of This Company
8th Floor Counterer
राघव जॉब इंटरव्ह्यू के लिये अंदर जाईयेगा।
सानिका बाहेर येताना आणि राघव आत जाताना.
पुन्हा अर्धा तास जॉब इंटरव्ह्यू सेशन्स होतो.
इंटरव्ह्यू चे परिणाम अर्ध्या तासाने समोर येतात.
इथे राघवच्या मनात भीती येत होती.
तेथे सानिका राघवला धीर देत बोलत होती की...
सानिका (San)
राघव काही काळजी घेऊ नको.
सानिका (San)
तुझा पण जॉब पक्का होईल.
सानिका (San)
तू आता फक्त प्रार्थना कर.
राघव सूर्याला साकडं घालू लागला.
राघव
सूर्या मला जॉब पक्का होऊ दे.
अर्ध्या तासाने इंटरव्ह्यू चा परिणाम येतो.
8th Floor Mobile Phone Ringing...
8th Floor Counterer
Yes, sir.
बॉस
Tell Him Your Job Is Confirm
बॉस
Please Tell Her/Him
Raghav & Sanika Coming My Office Cabin Room
सानिका आणि राघव गोंधळुन जातात.
सरांच्या कॅबिन मध्ये येतात.
सानिका (San)
May I Coming Sir?
Download NovelToon APP on App Store and Google Play