Love Birds In Parallel Universe Marathi
Episode 04
राघव आणि सानिया आत येतात.
बॉस
दोघे असे शॉक्ड का होत आहेत??
बॉस
मी पण मराठी आहे, मी प्रोफेशनल काम प्रोफेशनली करते.
सानिका (San)
असे आहे का???
बॉस
उद्यापासून तुम्ही जॉब साठी या...
बॉस
तुमचा जॉब सिलेक्टड झाला आहे.
सानिका (San)
ओके, ठीक आहे.
राघव
केव्हा यायचे आणि जायचे बॉस???
बॉस
तुम्ही दोघे ९ वाजता यायचे आणि ५ वाजता जायचे.
सानिका आणि राघव दोघे हो बोलून बाहेर येतात.
राघव
सानिका चल एक साथ जाऊया.
सानिका (San)
हो, चला ना...
राघव
मग तुझ्या बद्दल सांग....
सानिका (San)
हा, का नाही...
सानिका (San)
मी सानिका मोरे
२५ year
सानिका (San)
तुम्ही सांगा....
सानिका (San)
मी कधी अनोळखी मुलांसोबत बोलली नाही आहे.
राघव
मी राघव म्हात्रे.
२४ वर्षाचा आहे.
मी अजूनही एकटा आहे.
मला नवीन मित्र/मैत्रिणी बनवायला आवडतात.
सानिका (San)
मी येथेच जवळ राहते.
सानिका (San)
तुम्ही कोठे राहता?
राघव
मग आता मैत्री करून अरे - तुरे करशील का???
सानिका (San)
मी सिंगिंग आणि डान्सिंग करते.
सानिका (San)
तुम्हाला काय करता येते???
राघव
पुन्हा एकदा आव - जाव केलस.
सानिका (San)
थांबा थांबा...
सानिका (San)
तुला काय करता येते???
राघव
हम्म्म, आता कसं छान वाटतं आहे
राघव
मला पण डान्सिंग आणि सिंगिंग येते.
सानिका (San)
मग ह्या रविवारी माझ्या सिंगिंग स्टुडिओ मध्ये येतो का?
Author
नोंद : पुढील भाग हा विशेष भाग असणार आहे.
Comments