Love Birds In Parallel Universe Marathi
Episode 05 (Special Episode Part 01)
Author
I Hope All Of You Reading My Chat Story~~
Author
धन्यवाद की...
आपण सगळे माझ्या ह्या मराठी भाषेत असलेल्या स्टोरी ला प्रतिसाद देऊन मला प्रेरित करत आहात की...
मी माझे स्टोरी अशीच पुढे साततत्याने चालू ठेवावी.
Author
मराठी भाषेत आभार मानायचे कारण...
ही एक मराठी स्टोरी आहे, मी ह्या स्टोरीच्या ५ व्या भागातच इंग्लिश भाषेचा वापर केला.
Author
मला असेच प्रतिसाद देत रहा, मी अजून काही भाग आणणार आहे.
Author
हा विशेष भाग असल्यामुळे हा भाग आणि ह्या पुढील भाग खूप मोठा होणार आहे.
सानिका (San)
मग तू माझ्या सोबत जिण्यांनी खाली येशील का?
सानिका आणि राघव खाली उतरू लागतात.
राघव
मग मी आज तुला घर दाखवू का?
या
तू मला घर दाखवणार आहे?
सानिका (San)
माझे अपार्टमेंट जेथे मी आणि माझी फॅमिली राहते.
राघव
तुझी अपार्टमेंट नंबर सांग बर...
सानिका (San)
माझी अपार्टमेंट नंबर ४ आहे.
सानिका (San)
तुझी अपार्टमेंट कोणती आहे?
राघव
माझी अपार्टमेंट नंबर १ आहे.
सानिका (San)
मग तू काय आता येणार आहे की फ्रेश होऊन येणार आहेस?
राघव
जसं तू बोलशील तसं करुया..
सानिका (San)
हे लिव्हिंग रूम आहे
सानिका (San)
मग तू माझा स्वतःचा बेडरूम पाहतो का?
सानिका (San)
हा बघ माझा बेडरूम
सानिका (San)
मी ज्याने संगीताचा सराव करते.
राघव
तू कधी ऑडिशन दिलं आहे का?
सानिका (San)
मी एकदा लहान असताना, एका शो मध्ये ऑडिशन पण दिले होते.
सानिका (San)
मला त्या शो चे नाव आठवत नाही.
सानिका (San)
कारण मी रेजेक्टेड झाली होती.
राघव
आपण रविवारी तुझ्या स्टुडिओ मध्ये जाऊया.
सानिका (San)
माझे आई बाबा दोघे कामाला जातात.
सानिका (San)
आई शिक्षिका (टीचर) आहे
सानिका (San)
बाबा डॉक्टर आहे.
राघव
उद्यापासून कामाला एकसाथ जाऊया बर...
राघव त्याच्या घरी पोहोचतो.
राघव त्याच्या आई बाबांना संपर्क साधत असतो.
त्याचा संपर्क साधला जात नाही.
राघव
आता काय करू????
(राघव विचार करत असतो)
राघव
सानिकाच्या घरी तर जाऊ शकत नाही.
(मनातल्या मनात राघव बोलला)
राघव
तर मग काय करू?
(राघव विचार करत असतो)
राघव
एक काम करतो, सानिकाला जाऊन भेटून येतो.
राघव
सानिका तू घरी आहे का?
सानिका (San)
फक्त अगदी काही वेळ थांब...
राघव
माझी बॅग तुझ्या घरी ठेव.
सानिका (San)
मग तू माझ्या घरी येऊन तुझ्या आई - बाबांची प्रतिक्षा कर.
राघव
मी जरा बाहेर जाऊन येतो.
राघव त्याच्या आईच्या संपर्कात असलेल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.
त्याचा प्रयत्न असमर्थ ठरतो.
काही वेळानंतर राघव पुन्हा सानिकाच्या घरी जातो.
सानिका (San)
हो.., हो.., हो..
Author
नोंद :
1) ह्या स्टोरीतील कथेने एक वेगळेच वळण घेतले आहे आणि आपण जो राघव पाहत आहोत तो राघव सानिकाच्या समांतर विश्वातील राघव नाही आहे.
Comments