शालेय जीवनातील गोष्टी
शाळेचा पहिला दिवस
लेखक
चला तर आपण गुंतून जाऊया आपल्या शालेय जीवनातल्या गोष्टीत~
ह्या शाळेची गोष्ट जवळ - जवळ २००७ ला चालू होते
पहिल्या दिवशी वातावरण अगदी अल्लाहदायक होते.
चारही बाजुंनी नव्या विद्यार्थ्यांचा आणि वर्ग मित्र - मैत्रिणींचा आवज ऐकू येत होता.
मला पप्पा शाळेत सोडून गेले होते.
मी शाळेत गेलो आणि मला खूप वर्ग मित्र मिळाले पण खास मित्र मिळाले नाही.
त्यातही माझ आणि राजच काही पटत नव्हते.
पाहता - पाहता १ वर्षानंतर आम्ही एकमेकांसोबत चांगले बोलू लागलो
पाहता पाहता मला २ मित्र आणि २ मैत्रिणी मिळाल्या होत्या.
चला तर मी आता माझ्या शाळेचा पहिला दिवस सांगतो.
मी वर्गात यायला बाईंची परवानगी मागितली.
ऋषि
मॅडम मी वर्गात येऊ का?
जाधव मॅडम
तुझे नाव काय आहे?
जाधव मॅडम
तू ह्या शाळेत नवीन प्रवेश घेतला आहे का?
ऋषि
मी ह्या शाळेत नवीन आणि वर्गात प्रवेश घेतला आहे.
जाधव मॅडम
जा आणि नविन जागेवर जाऊन बस
माझ्या वर्गात नविन वर्ग विद्यार्थी येत होते
आम्ही सर्व नविन वर्ग विद्यार्थी सोबत हसत, खेळत आणि बोलत दिवस घालविला.
पाहता पाहता शाळेचा पहिला दिवस संपला.
लेखक
ही चॅट स्टोरी आवडली असेल तर...
लेखक
ह्या स्टोरीला
Like 👍🏻
Comment 💬
Share 🔗
Subscribe ❤️
Gift 🎁
आणि
Vote 🗳️
करून सपोर्ट करा.
शाळेचा दुसरा दिवस - भाग १
लेखक
आपण आपल्या कथेत पहिल्या भागात जसे गुंतून गेलो, तसे आपण आता आपल्या ह्या भागात गुंतून जाणार आहोत.
लेखक
तत्पूर्वी मला सांगायास दुःख होत आहे की मी कथा आणि त्याचे भाग काही लवकर लवकर प्रकाशित करू शकणार नाही.
लेखक
त्याकरिता सर्व वाचकांची मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करत आहे.
लेखक
चला तर आपण गुंतून जाऊया आपल्या कथेत...
दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी माझी मैत्री काही मित्र - मैत्रिणीनसोबत झाली.
आम्ही आमचा छोटासा गट म्हणजेच ग्रुप बनवला.
चला तर पाहुयात कोण कोण मित्र मैत्रीणी आहेत आणि कोणता छोटासा गट (ग्रुप) आहे
त्या अगोदर दुसऱ्या दिवशीचा दिवस पाहूया.
ऋषि
हे राज, जयेश प्रीती आणि प्राजक्ता कसे आहात?
प्राजक्ता
मी मस्त आणि छान आहे.
प्रीती
मी तर आनंदी आनंद आहे.
राज सोडून सगळे एकसाथ विचारतात...
ऋषिचे मित्र विचारतात: तू कसा आहे??????
ऋषि
मी पण मस्त, मजेत, आनंदी आनंद आणि छान आहे.
ऋषि
मित्रांनो माझ्या मनात एक विचार आला की...
ऋषि
आपण आपला छोटासा गट (ग्रुप) बनवूया का??
प्राजक्ता
हा तर खुपच छान विचार आहे.
जयेश
मग ह्या ग्रूपमध्ये कोण कोण असणार???
ऋषि
आपण सर्व मी, तू, राज, प्राजक्ता आणि प्रीती असणार.
लेखक
ही चॅट स्टोरी आवडली असेल तर...
लेखक
ह्या स्टोरीला
Like 👍🏻
Comment 💬
Share 🔗
Subscribe ❤️
Gift 🎁
आणि
Vote 🗳️
करून सपोर्ट करा.
कथेतील पात्रांचा परिचय
लेखक
सर्वांना वाटत असेल की...
लेखक
मी किती शुद्ध मराठी भाषा बोलत आहे...
लेखक
कारण आजच्या काळात मराठी भाषा आणि त्याचे शब्द हळू हळू आपण सगळे विसरत चाललो आहोत.
लेखक
मी लवकरात लवकर एक कथा लिहिणार आहे, ज्यात मराठी भाषेचा वापर करणार आहे आणि ती पारिवारिक कथा असणार आहे.
लेखक
चला तर आपण आता आपल्या कथेतील, आपल्या लाडक्या पात्रांचा परिचय करून घेऊया.
नाव : ऋषि
वय (वर्ष) : ६ (सहा)
आवड : खेळणे आणि गोष्टी वाचणे.
स्वभाव : खोडकर आणि मस्तीखोर.
शिक्षिकेच नाव : जाधव बाई (मॅडम)
वर्ग शिक्षक : छोटा - मोठा शिशु
नाव : जयेश
वय (वर्ष) : ५ (पाच)
आवड : खेळणे
स्वभाव : खोडकर आणि मस्तीखोर.
नाव : राज
वय (वर्ष) : ६ (सहा)
आवड : वाचन आणि खेळणे.
स्वभाव : शांतप्रिय आणि क्रोधी.
नाव : प्राजक्ता
वय (वर्ष) : ६ (सहा)
आवड : वाचन आणि खेळणे.
स्वभाव : शांतप्रिय आणि थोडीसी खोडकर
नाव : प्रीती
वय (वर्ष) : ५ (पाच)
आवड : वाचन
स्वभाव : शांतप्रिय
लेखक
ह्या कथेनुसार आपल्या पात्रांचा परिचय झाला आहे आणि आणखी काही पात्रांचा परिचय भविष्यातील येत्या काही भागात पाहायला मिळेल.
लेखक
ही चॅट स्टोरी आवडली असेल तर...
लेखक
ह्या स्टोरीला
Like 👍🏻
Comment 💬
Share 🔗
Subscribe ❤️
Gift 🎁
आणि
Vote 🗳️
करून सपोर्ट करा.
Download MangaToon APP on App Store and Google Play